...चला जपूया नाती
मनस्विनी : पूर्णिमा शिंदे माणूस हा सामाजिक प्राणी आहे. समाजामध्ये वावरताना एकमेकांसाठी कामाला येणे हे त्याचे काम असते. सतत सहकार्य, परोपकार, सेवा यातून तो घडत असतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सातत्याने तो संस्कृतीचा वारसा संक्रमित करत असतो. संस्कृती जतन, संवर्धन करणे हे त्याचे मुख्य काम. हे देखील एकमेकांच्या सहाय्याने होत असते. एकटा माणूस...